६५ वर्षांवरील वृद्धांना दरमहा १५०० रुपये मिळणार श्रावण बाळ सेवा राज्यनिवृत्तीवेतन योजना

Shravan bal yojana online form तुमच्या घरात ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून दरमहा १५०० रुपये मिळू शकतात. श्रावण बाळ सेवा राज्यनिवृत्तीवेतन योजना ही अनेक गरजू वृद्धांसाठी मोठा आधार आहे. या योजनेसाठी कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे आणि कसा करायचा, कोणत्या चुका टाळायच्या आणि पैसे कसे मिळतात हे सगळं … Read more

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026: अर्ज कधी सुरू? महाडीबीटी 2.0 वर अर्ज कसा करायचा?

राज्यातील पशुपालकांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आणण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गाई-म्हशी पालन, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन तसेच पशुपालनाशी संबंधित इतर बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेचे अर्ज कधी सुरू होतील, अर्ज कुठे भरता येणार आहेत आणि महाडीबीटी 2.0 पोर्टलवर अर्ज … Read more

पोखरा अंतर्गत विहीर पुनर्भरण योजना सुरू! पात्र शेतकऱ्यांना ₹19,000 अनुदान, लगेच करा अर्ज

पोखरा योजनेअंतर्गत विहीर पुनर्भरणासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती या लेखात आपण पोखरा म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत विहीर पुनर्भरणासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत. लॉगिन कसे करायचे, वैयक्तिक माहिती कुठे भरायची, जमिनीचा तपशील कसा येतो, आणि अर्ज सबमिट केल्यानंतर पावती कशी मिळते या सगळ्या गोष्टी आपण एकेक करून समजून घेऊया. … Read more

घरकुल जागा खरेदीसाठी मिळणार १ लाख रुपयांचे अनुदान! जाणून घ्या संपूर्ण योजना

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अनुदान योजना भूमिहीन लाभार्थ्यांना एक लाख रुपये मदत ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अनुदान मंजूर झाले आहे, पण घर बांधण्यासाठी स्वतःची जागाच उपलब्ध नाही. अशा भूमिहीन लाभार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अनुदान योजना आणली गेली आहे. या योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत … Read more

लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता मंजूर; 344 कोटी 74 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी, 25-26 ऑगस्टला वितरणाची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या प्रलंबित हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिला लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 24 ऑगस्ट 2026 रोजी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून जुलै महिन्याचा प्रलंबित हप्ता वितरित करण्यासाठी निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, काही … Read more

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 अर्ज कधी सुरू होणार? सरकारकडून मोठा अपडेट

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना : Application कधी सुरू होणार? Agent Scam पासून सावध राहा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचे Application अद्याप सुरू झालेले नाहीत. MahaDBT Portal Technical कारणांमुळे Launch होऊ शकले नाही. राज्यभरात Agents Fake Certificates विकून Fraud करत आहेत. Portal कधी Launch होणार, त्यापूर्वी Official Advertisement येणार का, Documents कशी तयार करायची आणि … Read more

मान्सूनची दमदार एंट्री जवळ! महाराष्ट्राला उष्णतेपासून मोठा दिलासा मिळणार? मान्सून वेळेआधीच होणार दाखल

मान्सून २०२६ नियोजित वेळेआधीच केरळकडे महाराष्ट्रात कधी येणार, विदर्भातील उष्णतेची लाट कधी कमी होणार? मान्सून २०२६ सध्या कुठे आहे आणि केरळमध्ये कधी दाखल होण्याची शक्यता आहे, अरबी समुद्रातील विपरीत परिस्थिती मान्सूनच्या वाटचालीवर कसा परिणाम करू शकते, महाराष्ट्रात कोणत्या भागात आधी पाऊस येणार, विदर्भातील उष्णतेची लाट कधी संपणार, आणि महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे कधी पोहोचणार हे सगळे … Read more

शेतकरी कर्जमाफी: पैसे खात्यात कधी येणार, केवायसी कशी होणार, फार्मर आयडी का लागतो?

शेतकरी कर्जमाफी: पैसे खात्यात कधी येणार, केवायसी कशी होणार, फार्मर आयडी का लागतो? कर्जमाफीचा जीआर आला, निकष जाहीर झाले पण शेतकऱ्यांच्या मनात अजून प्रश्नच आहेत. या लेखात संपूर्ण प्रक्रिया, फार्मर आयडीचा उद्देश, ऑडिट कसं होणार, केवायसीचा गोंधळ, कर्जांचे वर्गीकरण आणि पैसे नक्की कधी येणार हे सगळं सविस्तर सांगितलं आहे. कर्जमाफीचा जीआर आला, पण प्रश्न संपले … Read more

पीक विमा बैठक धाराशीवचे ४ लाख शेतकरी पात्र, पण लातूर-बीड-यवतमाळ अजूनही प्रतीक्षेत

पीक विमा बैठक : धाराशीवचे ४ लाख शेतकरी पात्र, पण लातूर-बीड-यवतमाळ अजूनही प्रतीक्षेत कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या पीक विमा आढावा बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. धाराशीव जिल्ह्यातील ५५ महसूल मंडळांचा आक्षेप मागे घेण्यात आला आणि ४ लाख ५ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला. परभणी, अहिल्यानगर, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळणार, लातूर-बीड-यवतमाळचे … Read more

घरबसल्या काढा हयातीचे प्रमाणपत्र! महाराष्ट्र सरकारची नवीन ऑनलाईन सुविधा सुरू

श्रावण बाळ योजना, अपंग पेन्शन योजना आणि इतर सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयात प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचे व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असते. आधी हे काम ऑफलाईन करावे लागत होते. आता महाराष्ट्र शासनाने ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. Beneficiary Satypaan नावाचे अॅप वापरून घरबसल्या मोबाईलवरच हयात प्रमाणपत्र काढता येते. हे अॅप कसे डाउनलोड … Read more