ऑगस्टपासून महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक! अन्यथा एसटी प्रवासातील सवलत मिळणार नाही
एसटी प्रवासासाठी NCMC कार्ड 1 ऑगस्टपासून बंधनकारक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी आत्ताच कार्ड काढा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात एसटी प्रवास करायचा असेल तर NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी … Read more