राष्ट्रीय पशुधन अभियान 2026: पशुधन विमा योजनेचा मोठा अपडेट, 515 प्रलंबित अर्जांबाबत महत्त्वाची माहिती
पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजेच National Livestock Mission (NLM) ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या संदर्भात 2026 मध्ये दोन महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. पहिला अपडेट हा 2024-25 मध्ये करण्यात आलेल्या आणि अजूनही प्रलंबित असलेल्या 515 अर्जांबाबत आहे. तर दुसरा आणि महत्त्वाचा अपडेट म्हणजे पशुधन विमा योजनेचा समावेश या योजनेमध्ये करण्यास मंजुरी … Read more