खरीप हंगाम 2026 पासून ई-पीक पाहणीत मोठे बदल, 1 जुलैपासून नवीन पद्धतीने सर्वेक्षण सुरू
खरीप 2026 पासून ई-पीक पाहणी पूर्णपणे बदलणार नवीन पद्धत, नवीन सहायक आणि वाढीव मानधन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरीप हंगाम 2026 पासून राज्यातील ई-पीक पाहणी प्रक्रिया पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. आतापर्यंत राज्य शासनाच्या स्वतःच्या ॲप्लिकेशनद्वारे ही पाहणी होत होती, पण आता केंद्र शासनाच्या DCS म्हणजेच Digital Crop Survey ॲप्लिकेशनद्वारे ती केली जाणार आहे. … Read more