पंचायत समिती योजना 2026-27 : मोफत 30 वस्तूंचे वाटप सुरू? पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती
पंचायत समिती योजना 2026-27 30 वस्तू मोफत किंवा अनुदानावर मिळणार, अर्ज कसा करायचा आणि काय काळजी घ्यायची महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांसाठी पंचायत समिती योजनेअंतर्गत 2026-27 करिता नवीन अर्ज सुरू झाले आहेत. या योजनेत स्कूटर, सायकल, शिलाई मशीन, वॉटर फिल्टर, मिक्सर, सोलर लाईट, पिठाची गिरणी, पावर टिलर, फ्रीज, एलईडी टीव्ही, मोबाईल, कपाट, पलंग, गॅस शेगडी … Read more