फार्मर आयडीमध्ये मोठा बदल: आता भाडेपट्टाधारक शेतकऱ्यांनाही मिळणार पीक कर्ज आणि पीक विमा
फार्मर आयडीमध्ये मोठा बदल: भाडेपट्टाधारक शेतकऱ्यांना आता मिळणार पीक कर्ज, पीक विमा आणि खते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आली आहे. फार्मर आयडी पोर्टलमध्ये “ऑथोरायझेशन” नावाची नवीन सुविधा जोडण्यात आली आहे. या सुविधेमुळे जे शेतकरी दुसऱ्याची जमीन भाडेपट्ट्याने कसतात त्यांनाही आता पीक कर्ज, पीक विमा, रासायनिक खते आणि हमीभावाने शेतमाल विक्रीचे फायदे … Read more