श्रावण बाळ, विधवा पेन्शन आणि संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन येणार ट्रेझरीमधून DBT प्रक्रिया सुरू
श्रावण बाळ, विधवा पेन्शन आणि संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन येणार ट्रेझरीमधून DBT प्रक्रिया सुरू महाराष्ट्रातील लाखो पेन्शन लाभार्थ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, विधवा पेन्शन योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना आणि संजय गांधी निराधार योजना या चारही योजनांतर्गत ज्या लाभार्थ्यांची पेन्शन अजूनही आलेली नाही त्यांच्यासाठी ट्रेझरीमधून DBT प्रक्रिया … Read more