कृषी समृद्धी योजना 2026-27: कृषी यंत्रीकरणासाठी 998 कोटींची तरतूद, नवीन पूर्वसंमतीला सुरुवात
कृषी समृद्धी योजना 2026-27 अंतर्गत कृषी यंत्रीकरणाच्या बाबीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 998 कोटी रुपयांची निधी तरतूद करण्यात आली आहे. या निधीच्या अनुषंगाने काही जिल्ह्यांमध्ये नवीन पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, यापूर्वी पूर्वसंमती मिळालेल्या आणि अनुदान वितरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या निधीपैकी … Read more