शेतकरी मित्र पदभरती 2026, 34 जिल्ह्यांत 11,587 जागांसाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता, अर्ज नमुना आणि जिल्हानिहाय जागांची माहिती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा योजनेअंतर्गत 2026-27 या वर्षासाठी शेतकरी मित्र पदाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये एकूण 11,587 शेतकरी मित्र पदे भरली जाणार आहेत. अनेक जिल्हे आणि तालुक्यांमध्ये अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, उर्वरित ठिकाणीही अर्ज मागवले जाण्याची शक्यता दिलेल्या … Read more