जीवन प्रमाणपत्र 2026: हयातीचा दाखला घरबसल्या मोबाईलवरून कसा काढायचा? संपूर्ण प्रक्रिया

निवृत्तीवेतन सुरू राहण्यासाठी दरवर्षी द्यावा लागणारा हयातीचा दाखला आता बँकेत न जाता, घरबसल्या मोबाईलवरून काढता येतो. Jeevan Pramaan Face RD अ‍ॅपद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया कशी करायची, हे या लेखात सविस्तर पाहू.

शेतकरी कर्जमाफी योजनेचा दुसरा हप्ता मंजूर! 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांसाठी 586 कोटींचा निधी वितरण सुरू

शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत यादीत नाव आलेले आणि कर्जमुक्तीसाठी केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे. गेल्या काही काळापासून कर्जमाफीच्या रकमेची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी योजनेअंतर्गत निधीच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली असून 6 लाख 36 हजार 36 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 586 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया … Read more

पीक विम्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात! अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार 27 हजार रुपयांपर्यंत लाभ

महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसांपासून ज्याची वाट होती तो पीक विमा अखेर खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. यवतमाळ, अमरावती, बीड, नांदेड यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हेक्टरी २७,००० रुपयांपर्यंत रक्कम थेट DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पडत आहे. पण हे पैसे सगळ्यांना मिळणार नाहीत कोणाला मिळतात, कोणाला नाही, यादीत नाव कसं बघायचं, पैसे आले नाहीत तर … Read more

महाज्योती मोफत टॅब योजना 2026: मेरिट लिस्ट कधी लागणार? टॅब कोणाला मिळणार?

महाज्योती मोफत टॅब योजना त्रुटी यादी, मेरिट लिस्ट आणि कटऑफ याबद्दल संपूर्ण माहिती महाज्योती मोफत टॅब योजनेचा फॉर्म भरलेल्या लाखो विद्यार्थ्यांना सध्या त्रुटी यादी, मेरिट लिस्ट कधी लागेल आणि टॅब हातात कधी मिळेल याबद्दल मोठी उत्सुकता आहे. यावर्षी 10वीचा निकाल लागल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यातच फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि यामुळे अनेक विद्यार्थी, ज्यांची 11वी … Read more

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना फेक, महाराष्ट्रातील खरी योजना कोणती, संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना फेक महाराष्ट्रातील खरी योजना कोणती, संपूर्ण माहिती सोशल मीडियावर “मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना” नावाची एक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दावा केला जातो की ज्या मुलांच्या पालकांपैकी एकाचा किंवा दोघांचा मृत्यू झाला आहे, अशा मुलांना दरमहा 4,000 रुपये मिळतील. पण ही संपूर्ण माहिती खोटी आहे महाराष्ट्रात अशी … Read more

HP Gas KYC Online 2026: मोबाईलवरून HP गॅस सिलेंडरची e-KYC कशी करावी? संपूर्ण प्रक्रिया

जर तुम्ही HP Gas सिलेंडर वापरत असाल आणि तुमची KYC अजून पूर्ण झालेली नसेल, तर ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून घेणे योग्य आहे. HP Gas च्या अधिकृत सेवांमध्ये KYC आणि ग्राहकांच्या LPG कनेक्शनशी संबंधित सुविधा उपलब्ध आहेत. या लेखामध्ये आपण मोबाईलमधून HP Gas KYC कशी करायची, HP Pay App कुठून इन्स्टॉल करायचे, Aadhaar Face RD … Read more

युडीआयडी कार्ड घरबसल्या काढा ऑनलाईन अर्ज कसा करायचा पायरीपायरीने संपूर्ण माहिती

दिव्यांग व्यक्तींसाठी युडीआयडी कार्ड म्हणजेच युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. हे कार्ड आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काढता येते. वेबसाईटवर कसे जायचे, कोणता पर्याय निवडायचा, फॉर्म कसा भरायचा, कोणते फोटो आणि कागदपत्रे अपलोड करायची, हॉस्पिटल कसे निवडायचे, अर्ज सबमिट कसा करायचा आणि नंतरची प्रक्रिया काय असते हे सगळं या लेखात पायरीपायरीने सविस्तर जाणून घेणार … Read more

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 2026 बेरोजगार युवकांसाठी मोठी संधी, 35% पर्यंत अनुदान मिळणार

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजे काय आणि ती कोणासाठी आहे, कोणते उद्योग व्यवसाय या योजनेत पात्र आहेत, वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता काय आहे, किती कर्ज मिळते आणि किती अनुदान मिळते, प्रशिक्षण का बंधनकारक आहे, कोणती कागदपत्रे लागतात, DPR म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे, आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी असते हे सगळे सविस्तर आणि … Read more

डॉ. पंजाबराव देशमुख तार कुंपण योजना: ९०% अनुदान मिळवा, पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करा

शेतकऱ्यांच्या पिकाची रानडुक्कर, नीलगाय आणि इतर वन्य प्राण्यांपासून नासाडी होते. या समस्येवर महाराष्ट्र शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख तार कुंपण योजना आणली आहे. या योजनेत तब्बल ९०% पर्यंत अनुदान मिळते. ही योजना नक्की काय आहे, कोणते शेतकरी पात्र आहेत, किती अनुदान मिळते, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कुठे व कसा करायचा — हे सगळं आपण या … Read more

खत बुकिंगमध्ये मोठा बदल! आता शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने खत बुक करता येणार

सध्या शेतकऱ्यांना खत घेताना खूप त्रास होतो. दुकानदार नको असलेली खतं सक्तीने विकतो, स्टॉक असतानाही खत मिळत नाही. या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून केंद्र सरकारने एक नवी ऑनलाईन बुकिंग प्रणाली विकसित केली आहे. या लेखात आपण हे सिस्टीम नक्की कसं काम करतं, कुठे प्रायोगिक तत्वावर राबवलं जातंय, ॲग्रीस्टॅक म्हणजे काय आणि पुढे काय होणार हे … Read more