गॅस ग्राहकांसाठी दोन मोठे बदल OTP शिवाय सिलेंडर नाही आणि e-KYC न केल्यास सबसिडी बंद
गॅस ग्राहकांसाठी दोन मोठे बदल OTP शिवाय सिलेंडर नाही आणि e-KYC न केल्यास सबसिडी बंद देशभरातील घरगुती गॅस ग्राहकांसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आल्या आहेत. पहिली बातमी म्हणजे आता गॅस सिलेंडर घरपोच मिळवण्यासाठी OTP सांगणे बंधनकारक झाले आहे OTP दिला नाही तर सिलेंडर मिळणार नाही. दुसरी बातमी म्हणजे सर्व LPG गॅस ग्राहकांना e-KYC करणे सक्तीचे … Read more