1 ऑगस्टपासून महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक!
एमएसआरटीसी NCMC स्मार्ट कार्ड: एक ऑगस्टपूर्वी हे जाणून घ्या एसटीच्या प्रवाशांसाठी मोठा बदल येतोय. सवलत हवी असेल तर आता फक्त ओळखपत्र चालणार नाही नवीन स्मार्ट कार्ड लागेलच. काय आहे हे कार्ड, कोणाला बंधनकारक आहे, कुठे मिळेल आणि किती रुपये लागतील, हे सगळं या लेखात सविस्तर आहे. सुट्ट्या पैशांचा त्रास आता संपेल एसटी बसमध्ये बसल्यावर सुट्टे … Read more