लाडकी बहीण योजनेतील महिलांना मोठा दिलासा! ई-केवायसी दुरुस्तीसाठी सरकारकडून शेवटची संधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून e-KYC अपूर्ण राहिल्यामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे ज्या महिलांचे हप्ते नोव्हेंबर-डिसेंबरपासून बंद झाले आहेत, त्यांच्यासाठी राज्य सरकारने आता शेवटची एक संधी दिली आहे. यावेळी ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन कागदपत्रे सादर करायची आहेत. या लेखात e-KYC का महत्त्वाची आहे, कोणाचे पैसे बंद झाले, आता … Read more